Sukshma Sinchan Yojana: राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत “प्रति थेंब अधिक पीक” घटकासाठी महाराष्ट्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी २५३ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. योजनेसाठी एकूण ६६७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी नियोजित असून तो टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निर्णय शेतकऱ्यांना जलसंपत्तीचा कार्यक्षम वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना “प्रति थेंब अधिक पीक” योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुदान प्रदान केले जाते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल, अशी माहिती शासनाने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळून त्यांचे उत्पादन अधिक कार्यक्षमतेने वाढवण्यास मदत होईल.
हे देखील वाचा

प्रति थेंब अधिक पीक योजनेच्या अंमलबजावणीस विलंब झाल्यामुळे यापूर्वी शेतकऱ्यांनी विविध आंदोलन व मोर्चे केले होते. या संदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या रखडलेल्या अनुदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. शासनाने आता योजनेच्या अंमलबजावणीस गती दिली असून शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेत केंद्र सरकार ६० टक्के आणि राज्य सरकार ४० टक्के निधी प्रदान करते. या योजनेसाठी केंद्र सरकारने १५२.३० कोटी रुपयांचा निधी दिला असून, राज्य सरकारने २५३ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. कृषी विकासासाठी आणि Sukshma Sinchan (सूक्ष्म सिंचन) तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधी संयुक्तपणे वापरला जात आहे.
कृषी विकासाच्या कॅफेटेरिया योजनेंतर्गत, राज्य स्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने ६६७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या निधीतून २५३ कोटी ८४ लाख रुपये विविध श्रेणींमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण श्रेणीसाठी २१३ कोटी १४ लाख रुपये, अनुसूचित जातीसाठी २२ कोटी ७२ लाख रुपये आणि अनुसूचित जमातीसाठी १७ कोटी ९८ लाख रुपयांचा समावेश आहे.
२०१५-१६ पासून राज्यात “प्रति थेंब अधिक पीक” योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनाच्या (Sukshma Sinchan) तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे, ज्यामुळे पाण्याचा योग्य वापर करून शेतीचे उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होत आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
Your prose paints vivid scenes in my mind. I can clearly imagine every aspect you portray.
Excellent post, I truly had a great time reading it. Your writing style is very engaging and your insights are highly relevant. Thank you for sharing!
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
https://semaglupharm.com/# rybelsus for type 2 diabetes
Crestor home delivery USA: what time of day should you take rosuvastatin – can you take magnesium glycinate with rosuvastatin
https://semaglupharm.shop/# semaglutide maintenance dose every other week
Discreet shipping for Lipitor: what happens if you forget to take atorvastatin – LipiPharm
prednisone over the counter south africa prednisone 5mg over the counter PredniPharm
can rybelsus cause high blood pressure: Semaglu Pharm – Semaglu Pharm
http://crestorpharm.com/# п»їBuy Crestor without prescription
http://semaglupharm.com/# Semaglu Pharm
semaglutide average weight loss: SemagluPharm – SemagluPharm
PredniPharm buying prednisone Predni Pharm
Semaglu Pharm: Semaglu Pharm – Rybelsus for blood sugar control
PredniPharm: Predni Pharm – PredniPharm
Best price for Crestor online USA CrestorPharm generic name of crestor
https://semaglupharm.com/# Safe delivery in the US
https://lipipharm.shop/# LipiPharm
PredniPharm: prednisone pill 20 mg – Predni Pharm
SemagluPharm: SemagluPharm – ozempic semaglutide
CrestorPharm Crestor Pharm CrestorPharm
https://semaglupharm.com/# 5mg semaglutide dosing chart
CrestorPharm: Crestor Pharm – does rosuvastatin raise blood pressure
Semaglu Pharm: Semaglu Pharm – Semaglu Pharm
PredniPharm prednisone 1 mg tablet buying prednisone on line
https://semaglupharm.shop/# SemagluPharm
FDA-approved generic statins online: LipiPharm – LipiPharm
https://semaglupharm.com/# Rybelsus online pharmacy reviews
Crestor Pharm: Crestor home delivery USA – CrestorPharm