शेती तार कुंपण योजना (Wire Fence Scheme), जी “तारबंदी अनुदान योजना” म्हणूनही ओळखली जाते, आता जिल्हा परिषद अनुदान योजनेअंतर्गत सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतीसाठी तार कुंपण बसवण्यासाठी ९०% अनुदानावर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे महत्त्व असे आहे की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या संरक्षणासाठी काटेरी तार आणि खांब ९०% अनुदानावर उपलब्ध करून दिले जातील. या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तार कुंपणासाठी अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि या अनुदानाचा लाभ कसा मिळवायचा याची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.
तार कुंपण योजनेचा अर्ज कोठे करायचा
शेतकऱ्यांसाठी तार कुंपन अनुदान योजना जाणून घ्या- अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता काय?
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपण लावणे आवश्यक असते. मात्र, कुंपण लावण्याचा खर्च जास्त असल्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या शेताचे संरक्षण करू शकत नाहीत. याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीभोवती काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी ९०% अनुदान दिले जाते.
या Wire Fence Scheme योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, आणि योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, याबाबत सविस्तर माहिती खाली दिली आहे.
तारबंदी योजना २००२ पासून सुरू असून, शेतकऱ्यांना कमी खर्चात त्यांच्या शेतीभोवती तारबंदी करता येते. या योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जाते:
- एक ते दोन हेक्टर क्षेत्रासाठी ९०%
- दोन ते तीन हेक्टर क्षेत्रासाठी ६०%
- तीन ते पाच हेक्टर क्षेत्रासाठी ५०%
- पाच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी ४०%
या Wire Fence Scheme योजनेत शेतकऱ्यांना ७०% पर्यंत जास्तीत जास्त अनुदान मिळू शकते. इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करून अर्ज करावा.
तारबंदी अनुदान योजनेचा मुख्य उद्देश
- डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत Wire Fence Scheme योजना राबविण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये तार कुंपण करून वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे.
- शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ९०% अनुदान दिले जाते.
- Wire Fence Scheme योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी कंपाउंड बसवण्यास मदत करते, जेणेकरून जंगली प्राण्यांपासून होणारे नुकसान कमी करता येते.

अटी आणि शर्ती:
- शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण नसावे.
- निवडलेले क्षेत्र वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमण मार्गात नसावे.
- जमिनीचा वापर पुढील १० वर्षे बदलता येणार नाही, असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
- ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा शेता त वन्य प्राण्यांपासून नुकसान होत असल्याबाबत ठराव जोडावा.
- वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे.
- शेतकऱ्यांना २ क्विंटल काटेरी तार व ३० खांब ९०% अनुदानावर दिले जातील.
- उर्वरित १०% रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागेल.
तार कुंपण योजनेचा अर्ज कोठे करायचा व आवश्यक कागदपत्रे
अर्ज प्रक्रिया:
- तार कुंपण योजना (Wire Fence Scheme) २०२३ अंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज पंचायत समितीमध्ये करावा.
- अर्ज विहित नमुन्यातील असावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह संवर्ग विकास अधिकारी पंचायत समितीकडे सादर करावा.
- अर्जाच्या निवडीसाठी लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब केला जाईल आणि निवड झाल्यास लवकरच कळवले जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- सातबारा उतारा
- गाव नमुना ८ अ
- जात प्रमाणपत्र
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
- ग्रामपंचायतीचा दाखला
- समितीचा ठराव व त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
शेती तार कुंपण योजनेचा लाभ
लाभाचे स्वरूप:
- शेतकऱ्यांना २ क्विंटल काटेरी तार आणि ३० नग खांब ९०% अनुदानावर पुरवले जातील.
- उर्वरित १०% रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागेल.
- ओपन कॅटेगरीतील शेतकऱ्यांना ७५% अनुदान दिले जाईल, ज्यामध्ये २०० किलो काटेरी तार आणि ३० नग खांब दिले जातील.
- उर्वरित २५% रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागेल.
Thank you for sharing your expertise with the world. I truly enjoy reading your blog.
Your blog is incredibly educational. I always gain something new when I read.
https://semaglupharm.com/# SemagluPharm
can you buy prednisone in canada prednisone 250 mg PredniPharm
Semaglu Pharm: Online pharmacy Rybelsus – Semaglutide tablets without prescription
http://lipipharm.com/# Safe atorvastatin purchase without RX
https://semaglupharm.com/# otc semaglutide
crestor kaufen: what is rosuvastatin 40 mg used for – CrestorPharm
Predni Pharm pharmacy cost of prednisone prednisone online paypal
prednisone 3 tablets daily: Predni Pharm – prednisone otc price
https://semaglupharm.com/# SemagluPharm
SemagluPharm: п»їBuy Rybelsus online USA – Semaglu Pharm
п»їBuy Lipitor without prescription USA: Generic Lipitor fast delivery – lipitor help lose weight
Rybelsus side effects and dosage semaglutide vs tirzepatide side effects Semaglu Pharm
https://semaglupharm.shop/# rybelsus semaglutide what is rybelsus
https://crestorpharm.com/# CrestorPharm
Order cholesterol medication online: Lipi Pharm – Lipi Pharm
Safe delivery in the US: SemagluPharm – SemagluPharm
https://semaglupharm.com/# Semaglu Pharm
Predni Pharm Predni Pharm prednisone online australia
prednisone 10 mg over the counter: PredniPharm – Predni Pharm
https://semaglupharm.shop/# Semaglu Pharm
FDA-approved generic statins online: LipiPharm – LipiPharm
semaglutide vial left out of fridge Rybelsus for blood sugar control Semaglu Pharm
http://prednipharm.com/# prednisone tablets india
what does atorvastatin 10 mg look like: Lipi Pharm – Discreet shipping for Lipitor
https://semaglupharm.shop/# Semaglutide tablets without prescription
prednisone 500 mg tablet: prednisone 20mg prices – Predni Pharm
prednisone 30 mg apo prednisone PredniPharm